Surprise Me!

Urea transport | युरिया वाहतुकीत कोट्यावधींचा भूर्दंड | Sakal |

2022-04-26 115 Dailymotion

Urea transport | युरिया वाहतुकीत कोट्यावधींचा भूर्दंड | Sakal |


देशभर युरियाचा पुरवठा करताना थेट दुकानांपर्यंत खते पोहोच करण्याची तरतूद असतानाही खत कंपन्यांकडून टाळाटाळ होते आहे. त्यामुळे रेल्वेधक्यावरून युरिया वाहून आणण्यासाठी विक्रेत्यांना दरवर्षी १३५० कोटी रुपये भुर्दंड सहन करावा लागत आहे.


#Sakal #UreaTransport #India #Marathinews